Facebook Comment in Marathi

Facebook Comment in Marathi फेसबुक मराठी कमेंट 

1.
फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्याला
फेअर अँड लव्हली कशाला


2.

भाऊचा फोटो खूपच छान !!!!!!!! आहे FB ची शान भाऊचा फोटो पाहून पोरी एकच गाण गाऊ लागतात याड लागल याड लागल या फोटोला पाहून याड लागल...भाऊचा तर नांदच खुळा....

(3)मामाच्या मळ्यात पडला होता पाउस...
आणि शॉपिंग करायची हिला लयं हाऊस 
3.
भाऊची  SELFY काढायची STYLE लच अशी आहे की   नाद खुुळा PUBLIC  गोळा भाऊकडे पाहून पोरी म्हणतात मला हाच नवरा हवा.......!

4.

भावा तूू नेहमी असेच फोटो UPLOAD करत जा कारण तुझ्या फोटोला पाहून मुली सुद्धा म्हणतात आई बाबा आणि साईबाबा ची शप्पथ यहीच होना अपनेको.....

5.

सगळ्याना आवडते खेळायला रम्मी
तुझे फोटो बघून सगळेच विचारतात हीच का संतुर जाहीरातीमधील मम्मी


6.

आमच्या भाऊचा फोटो #FB वर फिरतोय लय जोमात एवढ्या #LIKE 👍 👍 👍 आणि #COMMENT 📝📝पाहुन पोरी पडल्या कोमात......

7.

भाऊ तु जर ठरवल तर तुझे असेच #PHOTO येत राहणार आणि मी जर ठरवल तर अश्याच #LIKE👍 👍 👍  आणि #COMMENT📝📝 येत राहणार.....!

8.

भाऊचा #LOOK आहे एकदम #JABRI , पोर म्हणतात चोळतो #गायछाप , पोरी म्हणतात आहे #छपरी😜😜😜

9.

भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून पोरी आहे भाऊच्या #FAN, भावा जर तू असेच फोटो टाकत राहिला तर पोरींचा #दुष्काळ तुला नाही #आम्हाला येईल😭😭....

10.

भावा तुझा फोटो नुसता #FB वर इकडे तिकडे #XEROX COPY 📄📄सारखा फिरतो, #FB वाले सुद्धा म्हणतात हा फोटोतला कोण छोकरा दिसतो??👌 👌 👌

11.

भावा तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा , भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा 😉😉....

12.

भावा तुझा फोटो लय भारी आहे हे #PROOF करण्याची गरज नाय, कोणी विचारल तर त्याला म्हणावं आता का #AADHAR CARD दाखवु काय??😂😂😂

13.

भावा #FB वर फोटो कोणीही UPLOAD करत असतात.पण तुझ्या सारखा फोटो UPLOAD करणाऱ्याची STYLE तर एकदम #JABRI असते .....👍 👍 👌 👌

14.
उडवला टाँस पडला छापा # BHAUCHYA नादाला
लागला तर डाँयरेक्ट कापा....🔪 ★ƒαทтαรтïς✬ ✭ ƒα∂บ✫ ✯ƒαвบℓ๑บร✪✮........!

15.

ABP_माझा Breaking news ऊघडा डोळे बघा       नीट‪#‎भावाचा_फोटो_एकदम_फिट‬ ‪#‎बादशहा सारखा
‪#‎सुपरहिटटट‬.. कडक कडक कडक कडक कडक कडक
कडक ......!

16.

Only_for_u_bhava
#भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन‬♡♡. हि दुनिया खुप खुप छोटी आहे...!! आणि त्यात भाऊचे चाहते खुप मोठे आहेत...!!!

17.

भावा आपला तर नांदच नाय,
आपली त हवा कोठेही असते,
मग ती फोटो काढताना असो की,
पोज देताना असो भावाचा_फोटो_एकदम_फिट‬ ‪#‎हनी_सिंग‬ सारखा‪#‎सुपरहिटटट‬.. कडक कडक कडक कडक कडक कडक कडक ☺😉😉....!

18.

Only for u..Bhava
आपला भाऊ दिसतो खुप भोळा,पन भाऊचा नाद लईखुळा, सगळया पोरींचा भाऊवरच डोळा पण FB च्या मार्केट मधे फ़क्त भाऊचाच धुराळा.. सत्ता गाजवणारा #एकचं_बादशाहा_असतो ......तो म्हणजे आपला भाऊ        #नाद_खुळा #पब्लिक_गोळा... जिथं तिथं # रूप तुझं दीसु
लागल.......... #भावा

19.

भावा तुझ्या फोटोच  पोरीना याङ लागल आरे शिट्या नाही रे भावा तुझा फाेटाे बघुन पाेरी गडुळाच पाणी
या गाण्यावर नाचनार... गडुळाच_पाणी_कशाला ढवळील ,माझ्या  {    मित्राच नाव टाका  }  कशाला#खवळील..

20.
भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन‬♡♡. हि दुनिया खुप खुप छोटी आहे...!! आणि त्यात भाऊचे चाहते खुप मोठे आहेत...!!!

21.
पोरींच्या मनावर झाला घाव,
जेव्हा भाऊ ने दिला मिशीवर ताव...🤘भाऊ आमचा खुंखार वाघ।।। वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।😂😂😂

22.
जब भाई आते बाजार में ,
तब लडकियो की लाईन लगती हजार में 🔥😎

23.
१०₹ किलो आलु
आलू चे केले आलू बोंडे
साऱ्या पोरी म्हणतात हाच माझा गणेश गायतोंडे🔥🔥🔥💯💯

24.
कित्येक पोरी कोमात गेल्या, कित्येकांना झालाय गम 😪😪
कारण कोरोना च्या भितीने घरातच
अडकलाय हा हँडसम 😂🤩

25.
सायकलला लावल्या २-२ घंटया, पाेरीतर साेडा भाऊच्या आहेत दिवान्या अंटया...

26.
भाऊंचा बघून गॉगल...
रानु मंडल पुन्हा झाली पागल 😅😅

27.
भाउंची ह़वा # पोर्री म्हनतात मला हाच# ह़वा# भाऊंची वेगळीच"अदा"त्यांच्यावर 1760पोरीं "फिदा"......# भाऊ कडकच फोटो काढतो आणि मार्केटची आई-बहीनच एककरून टाकतो......# झाल संपल चार-पाच पोरी कोमात कारनभाऊचा फोटोच आहे जोमात....
# ऊपर छत निछे साया..भागो रे भागो " भाई आया

28.
आली बघ बुलटवरून...बघून तिचा थाट
एक झटक्यात पन्नास साठ...होत्यात भुईसपाट

29.
बनपावला लावतात मस्का
भाऊना बघून पोरीना लागतो ठस्का...😎😎😎😂

30.
लावूनी बेसन अंगाला, झाला दादा आमचा देखणा...
आली पोरगी जवळ की म्हणतो...
मेरे प्यार का रस जरा चखणा... ओय मखणा... ओय मखणा...😎😎😂😂😂😍😍

31.
बाहुबली बोलला क्या हुआ देवसेना...🤭
भाऊला बघून पोरी बोलतात हाच आमचा जॉन सीना😂😂

32.
शूट आऊट अट वडाला मधे हिरो आहे मन्या
आणि बिना मिश्यांचा भाऊ दिसतो नटरंग मधला गुन्या

33.
तुझा फोटो #FB वर फिरतोय लय जोमात एवढ्या #LIKE 👍 👍 👍 आणि #COMMENT 📝📝पाहुन मूले पडले कोमात......😂🤣😜

34.
तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा , तुझ्या फोटो वरचा #LOOK पाहून पोराणचा फक्त तुझ्या वरच डोळा 😉😉....

35.
तुझी SELFY काढायची STYLE लच अशी आहे की नाद खुुळा PUBLIC गोळा तुझ्याकडे पाहून मुले म्हणतात मला हीच नवरी हवी.......😜😜😜

36.
झाटभर 😮😮 डोळे उगडणाऱ्यांनी
संपूर्ण जगाची लावली वाट..
भाऊचा फोटो बघुन पोरी म्हणतात कधी येईल माझ्या आयुष्यात याची पहाट 😜😂

37.
कित्येक पोरी कोमात गेल्या, कित्येकांना झालाय गम 😪😪
कारण कोरोना च्या भितीने घरातच
अडकलाय हा हँडसम 😂🤩

38.
#राधिका गेली #शनाया पण गेली एकटा पडला #गुरूनाथ....🥴🥴🥴🌚🌚🌚😓

#भाऊला बघून पोरी म्हणतात हेच आमचे #कडकनाथ


😂❤🔥😍😍😍⚡💥⚡💥

39.
सौंदर्याचं शेवटचं टोक..
पोरी म्हणतात मला याच्या प्रेमात पडण्यापासून रोख.

40.
प्रेम पाहून तुझ माझ्या डोळ्यांत आल पाणी
किती कमेंट करणार पोरा नका करू येड्यावाणी 🤣🤣🤣😂😂😆😆😆

41.
मॅडमसाठी रणवीर कपूर म्हणाला "हो"
पण आमच्या मॅडम busy with 'Go Corona Go'..!!

42.
भुवयांच्या खाली डोळे आणि डोळ्याच्या खाली नाक
मॅडम चा फोटो म्हणजे आरा रा रा खतरनाक

43.
🧒भाऊला मुली किस 😘 करतात धावून💃 ,
म्हणून सरकार ने केलं 21 दिवसाचे लॉकडाऊन् 🔒

44.
भाऊ ची पाहिली जशी अदा...
त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥🔥🔥😂🤣🙏🤩

45.
चड्डी घे बांधून तु करदोड्यानं.....
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं ....

46.
भाउ पादल्यावर आवाज येतोय ##पुक...भाउचा फोटो बघुन मुली म्हणतात oh my darling give me a look. ..😂😂😂

47.
सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून...

भाऊ ला बघून पोरी म्हणतात त्याला जाऊ द्या आधी, मी ठेवते दाबून!!

😂😂😂😂

48. 
सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून...

भाऊ ला बघून पोरी म्हणतात त्याला जाऊ द्या आधी, मी ठेवते दाबून!!


49. 
बिसलरी ची बाॅटल पण KingFisher दिसायला लागली♡♡, तुमचा pic पाहिल्यापासून पासून   मुलींना sprite पण चढायला लागली..

50.
 500 च्या जुन्या नोटा banket नेऊन वटवल्या
भाऊनी तर नुसत्या पादुन पोरी पटवल्या!

51.
अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
आमचे दादा हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्

52.
लहान लहान पोरं नाष्टयाला खातात  खारी ....

गलीतल्या पोरीन साठी हाच तो गरिबांनचा

53.
मुलींना आवडतात चिंच बोर आवळा
भाऊंना बघुन पोरी म्हणतात हा बघ माल कवळा

54.
भाऊंचा फोटो पडला की सगळ्यांचाच मार्केट डाऊन..
रामायण संपला की दिवसभर पोरी बघतात यालाच टक लावून..

55.
भाऊंच्या hairstyle समोर शाहरुख सलमान फेल
कारण भाऊ केसांना लावतात मेदू वड्याच तेल....

56.
आफ्रिकेच्या टीम मध्ये आहे डेव्हिड मिलर
भाऊ आहे आमचा BP डीलर

57.
अच्छित गच्ची, गच्चीत टाकी, टाकीत मासे......
मास्याने मारला सुर......
भाऊ चा डीपी पाहून पोरी म्हणाल्या.....
" वाव निस्ता धूर.........."

58.
भाऊचा फोटो बघून पळत आली आक्का...
म्हणाली बाजूला व्हा पोरींनो मी पहिले घेते मुक्का🤣🤣

59.
संपूर्ण पोरी बघतात भाऊच dream,
कारण भाऊ चेहऱ्यावर लावतो
vicco termeric wso cream

60.
कोर्टात judge बोलतात order...order,
भावाला माझ्या लावा Johnson's baby powder😂😂😂

61.
 उपर छठ निचे छाया भागो रे भागो अपना भाई आया😎🔥💪🤣🏍

62.
मार्केटमध्ये आजार आला...नाव आहे *कोरोना*...
पोरी म्हणतात आमचा भावाला...मांग मेरी भरोना..🔥🔥😂🤣

63.
लपाछपी खेळताना देतात धप्पा,
भाऊंचा फोटो बघुन पोरी म्हणतात, हेच होणार आमच्या सोनू चे पप्पा! 🔥🔥

64.
एकच सफरचंद, त्याला कसं कापू...
पोरींचे हृदय चोरणारा हाच तो आसाराम बापू...🔥🔥🔥🔥

65.
तुझा photo बघून भावा, मन माझे दाटवले...😌
 मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले...

66.
 डोळ्यावर चष्मा, कॉलर एकदम टाईट... कोण धरणार भाऊंसोबत हनीमून ची फ्लाईट??

67.
सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.🔥🔥😆

70.
नाक्यावर आहे कपड्याची Laundry अरे हाच माझा फॅन्ड्री...🤣

71.
 😝भाऊंची एकच नजर आणि पोरिनी घेतला डोक्यावर पदर🙈.

72.
 Nakya nakyavr ahe cigarette chi tapari 😆🚬_____bhaunna bgun pori mhntat....aaila ha bg ala mjha chappari

73.
 🙈आंघोळ करतांना अस वाटत किती साबन रगडू ,

आणि आमच्या भाऊला पाहुन पोरीं म्हणतात मि ह्याची पराजु आणि हाच आमचा दगड़ू

74.
विराट अपने बैटिंग से बॉलर्स को करता है बावला...
कैसा था बे तू कवला कवला..

75.
जब तक सुरज चांद रहेगा....
तेरी बेईज्जती करना हमारा काम रहेगा।।

76.
 मार्केट मध्ये भाव घेत होता कोंबडी___
भावाची नजर बघून कोंबड्या म्हणाल्या हा तर दिसतोच चम्बडी...

77.
 Lagaan मधला आमिर आणि Sholay madhla गब्बर
फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात , मी याची शीसपेन्सिल ह्यो
माझा खोडरब्बर

78. 
केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय😂🤣.

79. 
आरे कुठ तो शाहरुख कोण तो सल्लु...आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात ,आल माझं पिल्लू😆

80. 
20रु ची विमल 10 रु चा मावा...
भावाला बघून सगळ्या पोरी म्हणतात हाच माझा छावा..

81.
भाऊच्या चड्डीत घुसली मुंगी...
अख्या पोरी म्हणतात..
मै इसके साथीच लगिन करूँगी..

82. 
पाकिस्तानविरुद्ध भारताचा कायमच होतो विजय
गॉगल लावून भाऊ दिसतो अगदी विमल वाला अजय💯♥️

83.
हगत होता भाऊ संडासात बसली ढुंगणावर माशी 🔥
मग काय
तोडला छातीवरचा केस आणि दिली तिला फाशी

84. 
कॉलेज मधून मुलं मारतात कल्ट्या,
भाऊ ला पाहून मुलींना होतात कोरड्या उलट्या

85.
आमच्या भाऊंना 2 गोष्टी चा छंद
गाडी दिसली की नंबर बघायची
आणि साडी दिसली की कंबर बघायची

86.
डेंगु होऊ नये म्हणून भावाने पाळलेत गप्पी,
पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पप्पी...

87.
आख्या जगात पसरला करोना,
सोसाययटीच्या पोरी भाऊ ला म्हणतात
माँग मेरी भरोना...

88.
चड्डीच्या नाडीला १०० गाठी,
आपले भाऊ नुसते पोरींच्या पाठी

89. 
तुझा photo बघून भावा, मन माझे दाटवले...
 
मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले...

90.
पोह्याला दिली फोडणी, फोडणीत टाकले जिरे-मोहरी, कडीपत्ता अन् हींग,
भाऊच्या फोटोला बघुन पोरी म्हणतात हाच माझा 'कवळा कबीर सिंग'!😂

91.
मार्केट मध्ये भाव घेत होता कोंबडी... 
भावाची नजर बघून कोंबड्या म्हणाल्या हा तर दिसतोच चम्बडी...

92. 
लावूनी बेसन अंगाला, झाला दादा आमचा देखणा...
आली पोरगी जवळ की म्हणतो...
मेरे प्यार का रस जरा चखणा... ओय मखणा... ओय मखणा...

93.
 लावूनी बेसन अंगाला, झाला दादा आमचा देखणा...
आली पोरगी जवळ की म्हणतो...
मेरे प्यार का रस जरा चखणा...
ओय मखणा... ओय मखणा...

94.
 बनपावला लावतात मस्का
भाऊना बघून पोरीना लागतो ठस्का...

95.
 भाऊंचा बघून गॉगल...
रानु मंडल पुन्हा झाली पागल

96.
पोरींच्या मनावर झाला घाव,
जेव्हा भाऊ ने दिला मिशीवर ताव...🤘
भाऊ आमचा खुंखार वाघ।।। 
वाघाने धरला ससा।।
।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।

97.
 फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर
पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर….

98. 
डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..
बुलाती हे मगर जाणे का नाही..

99.
फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्याला
फेअर अँड लव्हली कशाला

100.
हीरो आणि विलेन करतात जशी फाईट,
हीरो आणि विलेन करतात जशी फाईट,
ताई च रूप जसा syska LED light.
101.
पतंग उडवायला लागतो मांजा ,
 मॅडमच्या आठवणीत पोरं मारतात गांजा 
102.
नटुन थटुन बसली कशाला,नटुन थटुन बसली कशाला,
तुला पाहुन कोरड पडते पोरांच्या घशाला

103.
मामाच्या मळ्यात पडला होता पाउस...
आणि शॉपिंग करायची हिला लयं हाऊस 
104.
सगळ्याना आवडते खेळायला रम्मी
तुझे फोटो बघून सगळेच विचारतात हीच का संतुर जाहीरातीमधील मम्मी

105.
बिसलरीची बॉटल पोरांना किंगफिशर वाटायला लागली...तुझा पिक पाहील्यापासुन पोरांना #Sprite पण चढायला लागली



106.


Comments

Popular Posts