Facebook Comment in Marathi
Facebook Comment in Marathi फेसबुक मराठी कमेंट 1. फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला एवढ्या सुंदर चेहर् याला फेअर अँड लव्हली कशाला 2. भाऊचा फोटो खूपच छान !!!!!!!! आहे FB ची शान भाऊचा फोटो पाहून पोरी एकच गाण गाऊ लागतात याड लागल याड लागल या फोटोला पाहून याड लागल...भाऊचा तर नांदच खुळा.... (3) मामाच्या मळ्यात पडला होता पाउस... आणि शॉपिंग करायची हिला लयं हाऊस 3. भाऊची SELFY काढायची STYLE लच अशी आहे की नाद खुुळा PUBLIC गोळा भाऊकडे पाहून पोरी म्हणतात मला हाच नवरा हवा.......! 4. भावा तूू नेहमी असेच फोटो UPLOAD करत जा कारण तुझ्या फोटोला पाहून मुली सुद्धा म्हणतात आई बाबा आणि साईबाबा ची शप्पथ यहीच होना अपनेको..... 5. सगळ्याना आवडते खेळायला रम्मी तुझे फोटो बघून सगळेच विचारतात हीच का संतुर जाहीरातीमधील मम्मी 6. आमच्या भाऊचा फोटो # FB वर फिरतोय लय जोमात एवढ्या # LIKE 👍 👍 👍 आणि # COMMENT 📝📝पाहुन पोरी पडल्या कोमात...... 7. भाऊ तु जर ठरव...